धायरी दि. 8 (सिंहगड रोड ऑनलाइन) कोरोनाचा प्रभाव राज्यात वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र काम करून त्याला नियंत्रित करण्याचे काम करत आहे. निलेश गिरमे यांनी एक छोटीशी जबाबदारी उचलली असून आज पासून धायरी परिसरातील मधील विविध सोसायट्या मध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने जंतुनाशक औषधांची फवारणी चालू केली आहे.
जंतुनाशक औषधांची फवारणी ही टप्या टप्याने केली जात असून आता पर्यंत रायकर नगर ते गणेश नगर पर्यंत झाली आहे. आपल्या सोसायटीचे निर्जंतुकिरण झाले नसल्यास किंवा आपल्या सोसायटी मध्ये जंतूनाशक औषधांची फवारणी करावयाची असेल तर आम्हाला खालील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन निलेश गिरमे यांनी केले आहे.
9960912222 / 7972487468
https://m.facebook.com/story.php?story_fbid=820109438481572&id=100014475690521
https://m.facebook.com/story.php?story_fbid=820108745148308&id=100014475690521