"बाफना ऑटोमोटिव्ह नी सुरु केली आहे तुमच्या आवडत्या टाटा मोटर्स ची BS 6 श्रेणीतील वाहने ऑनलाईन बुकिंग करण्याची सुविधा"पुणे दि.८ (सिंहगड टाईम्स) करोना प्रादुर्भावामुळे लागलेला लॉकडाउन आता हळूहळू संपले आहे. परंतु व्हायरसशी संसर्ग झालेल्या लोकांची संख्या अजूनही वाढत आहे. हे लक्षात ठेवून बाफना ऑटोमोटिव्ह शोरूम ने त्याच्या विक्रीचा मार्ग बदलला आहे. सध्या, बाफना ऑटोमोटिव्ह चे पुण्यामध्ये १२ ठिकाणी शोरूम आहेत. बाफना ऑटोमोटिव्ह ने कॉमर्सिअल वाहनांसाठी ऑनलाईन बुकिंग चालू केली आहे, यासाठी तुम्हाला तुमचे KYC पेपर बाफना मार्केटिंग प्रतिनिधीला व्हाट्सअप वर पाठवून खाली दिलेल्या बँक डिटेल्स वर ऑनलाईन पेयमेन्ट पाठवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला बुकिंग साठी कमीत कमी 10,000/ भरू शकता व आपली मानपसंद आवडती TATA ACE,TATA INTRA आणि TATA YODHA बुक करू शकता. अधिक माहितीसाठी आपण बाफना ऑटोमोटिव्ह प्रतिनिधीशी संपर्क करा.
ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी खलील प्रमाणे डिसकाऊंट दिला जाईल.
Ace Diesel: Cash discount- Rs.20000 & Exchange- Rs10000
Ace Petrol: Cash discount- Rs.15000 & Exchange- Rs10000
Intra V10: Cash discount- Rs.15000 & Exchange- Rs12000
Intra V30: Cash discount- Rs.15000 & Exchange- Rs12000
Yodha: Cash discount- Rs.20000 & Exchange- Rs15000
बाफना ऑटोमोटिव्ह चे मार्केटिंग अधिकारी जितेंद्र शिंदे सांगतायत की, "ग्राहकांची सुरक्षा आणि समाधान हे आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे. आमच्या सर्व शोरूममध्ये सेफ्टी आणि स्वच्छतेची व्यवस्था केली जात आहे. प्रत्येक टचपॉईंटवर सुरक्षितेेेची काळजी घेतली जाईल. आम्हाला आपल्या ग्राहकांना हे आश्वासन द्यायचे आहे की आपण कोणत्याही बाफना ऑटोमोटिव्ह शोरूम मध्ये गाडी खरेदी करायला गेल्यास आपण सुरक्षित आहात".