विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स : खामगाव मावळ येथील चांदेवादी, माळवाडी, मोगरवाडी, खरमरी ग्रामस्थांना या पुलाशिवाय येण्या-जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने गावकरी, शेतकरी, दूध उत्पादक, कामगारांना या पुलावरून ये जा करावी लागते. येत्या दोन दिवसामध्ये चांगला पाऊस झाला तर या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटून नैसर्गिक आपत्ती उद्भवु शकते, राजकीय नेत्यांच्या बऱ्याच या कामासाठी भेटीगाठी झाल्या पण प्रशासकीय पातळीवर याला गती न येता, योग्य त्या गतीने काम पूर्ण झाले नाही
काम पुर्ण होण्यास विलंब होत असल्याकारणाने पाऊस चालू झाला आणि पाणी आले तर गाव वाड्याचा जाण्या-येण्याचा रस्ता बंद होईल आणि संपर्क तुटून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल तरी प्रशासनाने गावकऱ्यांना वेठीस धरू नये, असे विपुल जोरी यांनी सांगितले