कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोकणात मदत रवाना

Kothrud MLA Chandrakantdada Patil sent help to Konkan
विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स- चंद्रकात पाटील यांनी  कर्तव्यभावनेतून कोकणातील चक्रीवादळातील नुकसान ग्रस्तांसाठी सोलर दिवे, पत्रे, कौलं, तुरटी, मेणबत्त्या, डासांसाठी अगरबत्ती अशी मदत पाठविली. कोथरूड कर्वे पुतळा शेजारील कार्यालयातून भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवीजी अनासपुरे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवरामपंत मेंगडे व इतरांच्या हस्ते साहित्य रवाना करण्यात आले.


यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,.छाया मारणे,.वासंती जाधव, नगरसेवक जयंत भावे,मंडल सरचिटणीस वर्षा डहाळे, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, सरचिटणीस सुरेखा जगताप, हृषीकेश साळी आणि अपर्णा लोणारे उपस्थित होते.

जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.