विशाल भालेराव
खडकवासला: दि ३, सिंहगड परिसरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करून तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आज गोऱ्हे बु. येथील शांताई गार्डन मध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्यात विविध मुद्यांवर चर्चा करून परिसरातील कोरोना नियंत्रण करण्यासाठी विविध मुद्यांवर सविस्तर सोशल डिस्टन्स चे नियम पळून चर्चा करण्यात आली.
नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्यावरती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी आणि समस्यांचे निराकरण केले. सार्वजनिक कार्यक्रम, विलागीकरण, करोना विषयी समज गैरसमज, कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी काही नियावली, व्यापारी दुकांदारांसाठी वेळ, सोशल डिस्टन्स आदी विषयांवरती सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रम स्थळाच्या ठिकाणी सॅनिटायझरची सुविधा करण्यात आली होती.
यावेळी भिमराव आण्णा तापकीर आमदार खडकवासला मतदार संघ, सचिन बारवकर उपविभागीय अधिकारी हवेली, पुजाताई नवनाथ पारगे सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषदु पुणे, फुलाबाई कदम सभापती प .स. हवेली, जयश्रीताई पोकळे जिल्हा परिषद सदस्य, जयश्रीताई भूमकर जिल्हा परिषद सदस्य, अनिताताई इंगळे-जिल्हा परिषद सदस्य, प्रशांत शिर्के गटविकास अधिकारी ऊ. श्रे.प स हवेली, युगंधर काळभोर उपसभापती, सुनिल कोळी तहसिलदार, अशोक शेळके निरिक्षक हवेली पोलीस स्टेशन, सीमाताई पढेर पं. स. सदस्य, बाळासाहेब मोकाशी पं. स. सदस्य , ललीताताई कुटे पं. स सदस्य, सुवर्णाताई करजावणे पं. सदस्य, अनिरुध्द यादव पं.स सदस्य, सचिन खरात तालुका आरोग्य अधिकारी, नवनाथ कारंडे विस्तार अधिकारी, रोहिदास जाधव मण्डल आधिकरी, सर्व सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य आधीकरी, तलाठी,पोलीस कर्मचारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचालन मा.सरपंच सचिन पासलकर यांनी केले.

जाहिरात