लोकसहभागातून समाज माणसात बद्दल घडवून आणणाऱ्या योजना मा. आ. रोहितदादा पवार फाउंडेशन महाराष्ट्र मध्ये सातत्याने राबवत आहेत
"मुले हेच आपल्या महाराष्ट्राचे भविष्य आहे" हाच रोहितदादा पवार यांचा दृष्टिकोन असल्याने रोहितदादा पवार फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व स्तरातील मुलांच्या कलागुणानां वाव मिळावा ह्या उद्देश्याने मा. श्री.नामदेव खरात यांच्या नेतृत्वाखाली मा.श्री.अमित अनंतराव भोरकर व मा.श्री. अनिरुद्ध रविराज इंगळे (सरदार) यांनी कार्यक्रमाचे महाराष्ट्रामध्ये भव्य ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे निकाल लागले असून विजेत्यांची नावे घोषित केली आहेत.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
छोटा गट व मोठा गट विजेते
१.काव्या पवार २.आदिश्री मेटे
१ ली ते ४ थी गट विजेते :-
१.मयुरेश देवकर २.नंदन सरवदे ३.यश कुमावत
५ वी ते ७ वी गट विजेते :-
१.कृती चव्हाण २.प्राची गोडसे ३.पायल ताटे ४. वैष्णवी शेंडकर
८ वी ते १० वी गट विजेते :-
१.सुहास थ्वंटे २.दिया डेरे ३.मुक्ता पिंजारे