पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक हरिदास चरवड यांच्या कडून वडगाव बु. मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर भाजपाचे उपाध्यक्ष नगरसेवक हरिदास चरवड यांच्या यांच्या कडून वडगाव बु. मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सेवा सप्ताह अंतर्गत आज वृक्षारोपणाची मोहिमेची सुरुवात करण्यात आली असूनआज संपूर्ण प्रभागात मास्क वाटपाची मोहीम सुरु करण्यात आली असून. मोहिमेची सुरुवात वडगाव बु येथील सिंहगड इन्स्टिट्यूट स्टाफ कॉर्टर येथून करण्यात आली असून.यावेळी मा.सुनीलभाऊ चरवड उपस्थित होते




आज वृक्षारोपणाची मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून त्यांतागत वडगाव बुद्रुक जलशुद्धीकरण केंद्रात सुमारे ३०० तुळशीची रोपे लाऊन ऑक्सिजन झोनची निर्मिती करण्यात येणार असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (तुकाईनगर चौक) ते सिंहगड कॉलेज पायथा या रस्त्यावर विविध झाडे लावण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने अर्जुन ,कंदब,करण, मुचकुंद या भारतीय झाडांचा समावेश असणार आहे.




 प्रभाग क्र.३० मध्ये मा.शंकरभाऊ पवार (नगरसेवक, संचालक PMPML) आणि मा.तुकाराम कुंडलिक पवार (सामाजिक कार्यकर्ते) यांनी खाशाबा जाधव शाळेमध्ये वृक्षारोपण , स्वच्छता मोहिम आणि मास्क वाटप करून जन्मदिवस साजरा केला या कार्यक्रमास , मा.जितेंद्र पोळेकर (अध्यक्ष पर्वती मदतार संघ), सुजित सामदेकर (प्रभाग ३० अध्यक्ष) , पंकज वैरट (आरोग्य निरीक्षक), क्षीरसाग , मंगेश भोसले, संदीप चव्हाण , बंडू सकपाळ आदि मान्यवर उपस्थित होते



पुणे शहर भाजप सरचिटणीस नगरसेवक राजेशजी येनपुरे, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष नगरसेवक दिपकजी पोटे, राजेश खानापूरकर  कल्पेश ओस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलशुद्धीकरण केंद्राचे कंत्राटदार श्री.पाटील साहेब, पुणे मनपा आरोग्य विभागाचे अशोक साठे, पै.अनंता बनकर,चंदकांत पवळे केदार जाधव,आकाश लोणारे,मलिंद पानसरे,राहुल ओव्हाळ आदि मान्यवर उपस्थित होते.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.