खास दसऱ्या निम्मित सिंहगड टाईम्सचा ऑनलाईन जाहिरात धमाका



पुणे: खास दसऱ्या निम्मित सिंहगड टाईम्स न्युज पोर्टलवर आपल्या व्यवसाय आणि उद्योग धंद्याची जाहिरात करा करा तेही रास्त दारात. करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग धंद्यामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. तसेच बदलत्या जीवन शैली मुळे ग्राहकांकडून ऑनलाईन खरेदीला आणि शॉपिंगला जास्त भर दिला जात आहे. ग्राहकांची पारंपरिकपणे खरेदी करण्याची मानसिकता बदलत चालली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनाही आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. स्पर्धेच्या युगात मोठमोठाल्या ब्रँड समोर आपला बिझनेस टिकण्यासाठी सिंहगड टाईम्स न्युज पोर्टलला कनेक्ट रहा.  

आपला व्यवसाय लोकांच्या मोबाईल पर्यंत पोहचवण्याचे काम सिंहगड टाईम्स न्युज द्वारे करू शकता. स्पर्धेच्या युगात मोठमोठाल्या ब्रँड समोर आपला बिझनेस टिकण्यासाठी छोट्या मोठ्या व्यावसायिक आणि बिझिनेस साठी आम्ही जाहिरातीचे प्लॅन आम्ही घेऊन आलो आहोत. जे आपल्या सारख्या छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांना परवडणारे आहेत. स्पर्धेच्या युगात मोठमोठाल्या ब्रँड समोर आपला बिझनेस टिकण्यासाठीअगदी 5 हजार रुपये महिन्यांपासून हे प्लॅन चालू आहेत. त्यामुळे आपला बिझिनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल.


सिंहगड टाईम्स न्युज पोर्टलच्या माध्यमातून आपण आपली जाहिरात हजारो लोकांच्या हातात पोहचू शकता तेही माफक दारात. तसेच आपण आपल्या बिझनेसचे आर्टिकल ही पब्लिश करू शकता. त्यामधून आपण आपल्या व्यवसायाची वैशिष्ट्ये लोकांपर्यंत पोहचू शकता. आपण देत असलेल्या सेवा आणि ऑफर आम्ही लोकांपर्यंत पोहचवू शकता. त्यासाठी आजच आमच्या व्हाट्स अ‍ॅप नंबर वर कॉन्टॅक्ट करा. ९४२२०५१३४१




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.