भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनी काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन.

भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनी काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन.


पुणे: पुणे शहर जिल्हा काँग्रेंस कमिटीतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यावेळी मौलाना आझाद यांना आदरांजली वाहताना शहराध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, शहर उपाध्यक्ष ॲड. शाबिर खान  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  


 यावेळी नगरसेवक रफिक शेख, पुणे शहर अल्पसंख्याक अध्यक्ष यासीन शेख, डॉ. अनिस खान, सुलतान खान, निसार खान, अकबर शेख, सेल्वराज ॲन्थोनी, सलीम मुल्ला, ज्योती परदेशी, ॲड. विठ्ठल राठोड, देविदास लोणकर, फैय्याज शेख, अविनाश बहिरट, आयशा शेख, मीना गायकवाड, योगिता साळवे, आकाश चव्‍हाण, संजय लांडगे,  शहनवाज शेख, ॲन्थोनी दास, आदी उपस्थित, मोनिका पठारे, हारून शेख होते.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.